मुख्यपृष्ठTATAMOTORS • NSE
add
टाटा मोटर्स
याआधी बंद झाले
₹७७४.६५
आजची रेंज
₹७४८.८० - ₹७७३.५५
वर्षाची रेंज
₹७१७.७० - ₹१,१७९.००
बाजारातील भांडवल
२७.६४ खर्व INR
सरासरी प्रमाण
१.३० कोटी
P/E गुणोत्तर
६.५७
लाभांश उत्पन्न
०.४०%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बातमीमध्ये
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | १०.१४ खर्व | -३.५०% |
ऑपरेटिंग खर्च | ३.९९ खर्व | १०.३२% |
निव्वळ उत्पन्न | ३३.४३ अब्ज | -११.१८% |
निव्वळ फायदा मार्जिन | ३.३० | -७.८२% |
प्रति शेअर कमाई | ९.७१ | १७०.१७% |
EBITDA | १.३५ खर्व | -११.९३% |
प्रभावी कर दर | ४०.१८% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ५.३५ खर्व | -८.४२% |
एकूण मालमत्ता | ३९.०७ खर्व | १२.५८% |
एकूण दायित्वे | २७.८९ खर्व | -२.५२% |
एकूण इक्विटी | ११.१७ खर्व | — |
शेअरची थकबाकी | ३.४४ अब्ज | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | २.६४ | — |
मालमत्तेवर परतावा | — | — |
भांडवलावर परतावा | ८.४९% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | ३३.४३ अब्ज | -११.१८% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | — | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | — | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | — | — |
रोख रकमेतील एकूण बदल | — | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
टाटा मोटर्स ही भारतातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी असून विविध प्रकारचे ट्रक हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. मागील १५ ते २० वर्षात टाटा मोटर्सने लहान व मध्यम गाड्यांमध्ये लक्षणीय झेप घेतली आहे. या कंपनीने जगातील सर्वांत स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला असून. टाटा नॅनो १ लाख रुपयात सर्व सामान्यांसाठी चारचाकी गाडी असे सादरीकरण केले आहे. यामुळे प्रथमच भारतीय वाहननिर्मितीची आंतराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली. तसेच प्रसिद्ध लँड रोव्हर व जॅग्वार ह्या ब्रिटिश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतल्या. त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा व भारताचा आंतराष्ट्रीय वाहन निर्मितीत भारताचा दबदबा वाढला. या कंपनीचा पुणे येथे मोठा कारखाना आहे. किंबहुना पुणे शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख होण्यास या कंपनीचा मोठा वाटा आहे. तसेच जमशेदपूर येथेही कारखाना आहे. नॅनोसाठी पश्चिम बंगालमध्ये सिंगूर येथे टाटा मोटर्स या कंपनीने घेतलेल्या जागेवर २००७-०८ मध्ये बरेच आंदोलन झाले व टाटा मोटर्स कंपनी यामुळे माध्यमांमध्ये चर्चेत होती. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१९४५
वेबसाइट
कर्मचारी
९१,४९६