मुख्यपृष्ठDLAKY • OTCMKTS
add
लुफ्तान्सा
याआधी बंद झाले
$६.४३
आजची रेंज
$६.५३ - $६.५९
वर्षाची रेंज
$५.६९ - $८.५०
बाजारातील भांडवल
७.९० अब्ज USD
सरासरी प्रमाण
१.२८ लाख
बातमीमध्ये
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(EUR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | १०.७४ अब्ज | ४.५१% |
ऑपरेटिंग खर्च | १.८६ अब्ज | ०.११% |
निव्वळ उत्पन्न | १.१० अब्ज | -८.१४% |
निव्वळ फायदा मार्जिन | १०.२० | -१२.०७% |
प्रति शेअर कमाई | — | — |
EBITDA | १.३९ अब्ज | -५.१२% |
प्रभावी कर दर | १७.७४% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(EUR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ८.८७ अब्ज | -१.५०% |
एकूण मालमत्ता | ४६.४४ अब्ज | -०.३३% |
एकूण दायित्वे | ३६.२३ अब्ज | ०.२८% |
एकूण इक्विटी | १०.२१ अब्ज | — |
शेअरची थकबाकी | १.२० अब्ज | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | ०.७६ | — |
मालमत्तेवर परतावा | ४.२२% | — |
भांडवलावर परतावा | ८.३२% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(EUR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | १.१० अब्ज | -८.१४% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | ६३.५० कोटी | -४७.९५% |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | -१.०४ अब्ज | -१६७.४४% |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | ११.३० कोटी | १२७.१०% |
रोख रकमेतील एकूण बदल | -२९.४० कोटी | -१७०.००% |
उर्वरित रोख प्रवाह | -७.७९ कोटी | ९३.००% |
बद्दल
दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसऱ्या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते. लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत.
लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे. लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत. लुफ्तांसाकडे १, १७, ००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली.
लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे. जेटब्ल्यू, ब्रसेल्स एरलाइन्स इत्यादी विमानकंपन्यांमध्ये लुफ्तान्साची भागीदारी आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
६ जाने, १९५३
वेबसाइट
कर्मचारी
१,००,५१८